Monday Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येण्याची शक्यता आहे. तर काहींना धाडसी निर्णय घ्यावा लागणार आहे.

Vishal Gangurde

मेष : दिवसभर संयम आणि घाई टाळावी लागेल. कुटुंबाला आधार द्यावा लागेल. आहाराकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ : कार्यालयात नवीन जबाबदारी खांद्यावर पडेल. घर खरेदीबाबतचा निर्णय विचारपूर्वक घ्या.

मिथुन : मूड चांगला राहील. करिअरमध्ये मोठी संधी चालून येईल. जुन्या मित्रांशी संवाद होईल.

कर्क : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतील. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठाकडून कामाचे कौतुक होईल.

सिंह : एखादा निर्णय घेताना शांतपणे विचार करा. मन थोडं अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे.

कन्या : व्यवसायात नवीन संधी मिळाल्यास उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. दिवसभरात चांगली बातमी मिळेल.

तुळ : कामाचा वरिष्ठांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने काम सोपवली. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील वरिष्ठांची काळजी घ्यावी लागेल.

धनु : नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. मन अस्थिर राहू शकते. परंतु अति विचार करणे टाळा.

मकर : कामानिमित्त परदेशी प्रवास होण्याची शक्यता आहे. नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करणे फायद्याचे ठरेल.

कुंभ : आयुष्यात चढ-उतार येऊ शकतात. लव्ह लाइफमध्ये पार्टनरशी शांततेत संवाद साधला.

मीन : कुटुंबातील वाद टाळावे लागेल. स्वतःसाठी वेळ काढून आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Disclaimer : लेखातील राशीभविष्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. तुम्ही दिवसभरात कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी जबाबदार राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT