Today wednesday Horoscope Marathi  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : पार्टनरला मनातलं सांगून टाका; ५ राशींच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू होणार

Sunday Horoscope in Marathi : तुमच्या पार्टनरला मनातलं सांगून टाका. काही राशींच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू होतील.

Saam Tv

मेष : पार्टनरसोबत कडाक्याचं भांडण होण्याची शक्यता आहे. मन शांत करण्यासाठी बाहेर फिरायला जाऊ शकता.

वृषभ : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या पार्टनरची वागणूक खटकेल. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.

मिथुन : दिवसभर थकल्यासारखे वाटेल. तुमच्या जुन्या मित्रांशी बोलणे होईल. वैयक्तिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता आहे.

कर्क : पैशांची बचत करावी लागेल. काम लवकर आटोपून कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. एकटेपणा जाणवेल.

सिंह : तुमचा लांबच्या नातेवाईकाची भेट होईल. पार्टनरशी संबंध सुधारण्यासाठी हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ शकता.

कन्या : कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ व्यथित करावा लागेल. तुमचा पार्टनर नाराज होण्याची शक्यता आहे.

तुला : धार्मिक यात्रेवर जाण्याची शक्यता आहे. आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या पार्टनरला मनातलं गोष्ट सांगून टाका.

वृश्चिक : तुमचा दिवसभरातील खर्च वाढू शकतो. तुमचं पार्टनरसोबत नाते आणखी फुलेल.

धनु : नात्यातील निष्काळजीपणा वादाचं कारण बनेल. कुटुंबातील सदस्य नाराज होण्याची शक्यता आहे.

मकर : तुमचं मन शांत राहिल्याने घरातील वातावरण चांगलं राहील. तुमचा दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे.

कुंभ : तु्म्ही केलेल्या बचतीचा आज फायदा होईल. मन शांत ठेवल्याने वैवाहिक आयुष्यात फायदा होईल.

मीन : आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी योगाचा सराव करावा. आर्थिक सुधारण्यास सुरुवात होईल.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. दिवसभर कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला; नगरसेविकेने बड्या नेत्याला कानफटवलं

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ

महाराष्ट्रात आणखी एक उष्मघाताचा बळी; काही जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार

खरातच्या ट्रस्ट उपाध्यक्षाचा घात? शेळकेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी, खरातच्या ट्रस्टींवर कारवाई का नाही?

नाशिकमध्ये आता धर्मांतराचं 'गजवा-ए-हिंद' ब्लॅकमेलिंगचा 'लव्ह बाईट' पॅटर्न

SCROLL FOR NEXT