Astrology Today Rashi Bhavishya Marathi 21 September 2023 Saam TV
राशिभविष्य

Astrology Today: गौरी आवाहनानंतर या राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल; तुमची यात रास आहे का?

Horoscope Today 21 September 2023: गौरी आवाहनानंतर या राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल; तुमची यात रास आहे का?, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत. लक्ष्मी मातेची उपसना करा.

Vrushabh Rashi

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Mithun Rashi

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो. लक्ष्मी मातेच्या पूजनाने सर्व अडचणी मिटणार

Kark Rashi

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. गौरी आवाहनाचा दिवस भाग्यकारक राहिल

Sinh Rashi

सिंह : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Kanya Rashi

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. गौरी आवाहनाच्या दिवशी गोड बातमी मिळेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Dhanu Rashi

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Makar Rashi

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kumbh Rashi

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Meen Rashi

मीन : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गौरी मातेच्या दर्शनाने सर्व अडचणी दूर होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT