Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : अचानक मोठ्या स्वरूपात धनलाभ होणार; तर काहींना हाताखालील लोक देतील त्रास; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today in Marathi : काही राशीच्या लोकांना अचानक मोठ्या स्वरूपात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर काहींना हाताखालील लोक देतील. तुमचा आजचा दिवस कसा जाईल, वाचा सविस्तर

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,२० जानेवारी २०२५,पौष कृष्णपक्ष.

तिथी- षष्ठी ०९|५९

रास-कन्या

नक्षत्र- हस्त

योग- सुकर्मा

करण- वणिज

दिनविशेष- १० प.चांगला

मेष - चोर, चोरी आणि आपल्या वस्तू यांच्या संभाळ करा. हाताखालील लोक त्रास देतील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून पुढे चला.

वृषभ - देवी उपासना आज फलदायी ठरेल. संतती आपल्याला सुख समाधानाच्या गोष्टीत गुंतवून ठेवेल. दिवस आनंदी आहे.

मिथुन - माणसे जोडण्यामध्ये आजचा दिवस व्यस्त आहे. कुटुंबीयांच्या सहवासात आनंद मिळेल. शेती, बागायती त्याच्या कामात चांगला फायदा होईल.

कर्क - भावंडांपासून समाधान मिळेल. छोट्या प्रवासातून फायदा होईल. कामाचे आयोजन नियोजन नीट राहील. दिवस सुनियोजित जाईल.

सिंह - जुन्या गुंतवणीतून फायदा आहे. आज मोठे व्यवहार पार पडतील. विनाकारण कुठे साक्षीदार राहू नका. दिवस संमिश्र आहे.

कन्या- आपले कार्यक्षेत्र रुंदावेल. नवीन उमेद घेऊन नव्या क्षेत्रात प्रभात पदार्पण कराल. अक्षय आणि अनंत राहणारा प्रवास आजपासून सुरू होईल.

तूळ - परदेशात भरारी घ्याल.खर्चाचा मेळ बसणार नाही. त्यामुळे मनस्थिती जरा विमनस्क, अस्वस्थ राहील. बंधन योगापासून सावध राहा.

वृश्चिक - मित्र-मैत्रिणींपासून आनंदाचे योग आहेत. एकत्र स्नेहभोजन होईल. जुना नव्या गोष्टींचा मिळेल आज चांगला साधता येईल. अबोला टाळा.

धनु - कर्माला प्राधान्य द्या. तर धर्माने राहिल्याचे समाधान मिळेल. घोड्याप्रमाणे उमदे व्यक्तिमत्व आपले असल्यामुळे आज नव्याने क्षितिजाला गवसणी घालाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT