ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांच्या घराच्या खिडकीत तुळशीचे रोप ठेवले जाते.
मात्र तुळशीचे रोप घरात ठेवताना वास्तुशास्त्रानुसार कोणती दिशा योग्य असते?
पूर्व दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
दक्षिण दिशेस तुळशीचे रोप लावणे टाळले पाहिजे.
ज्या दिशेस तुळशीचे रोप लावाल तेथील स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.
तुळस लावताना सूर्यप्रकाश मिळेल त्याकडेही लक्ष द्यावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.