Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Zodiac sign: कृष्ण प्रतिपदेचा दिवस ठरणार खास; जाणून घ्या कोणत्या राशींना मिळणार मोठा फायदा

Krishna pratipada astrology predictions: हिंदू पंचांगानुसार, कृष्ण प्रतिपदा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी ग्रहस्थिती काही राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 5 डिसेंबर 2025 शुक्रवार असून कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. हेमंत ऋतूचा प्रभाव जाणवणारा हा दिवस सामान्यतः शांत मानला जातो. चंद्र आज वृष राशीत भ्रमण करीत असल्याने व्यवहार, संपत्ती, नाती आणि स्थिरतेशी संबंधित कामांमध्ये अधिक चांगलं फळ मिळण्याची शक्यता असते. काही राशींना आज विशेष लाभ होणार आहे.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण प्रतिपदा

  • नक्षत्र – रोहिणी

  • करण – बालव

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – साध्य

  • दिन – शुक्रवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:50:25 AM

  • सूर्यास्त – 05:25:12 PM

  • चंद्र उदय – 05:39:37 PM

  • चंद्रास्त – 07:10:04 AM

  • चंद्र राशि – वृष

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह-अमान्ता – मृगशिरा

  • माह-पुर्निमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

  • राहु काल – 10:48:28 AM ते 12:07:48 PM

  • यंमघंट काल – 02:46:30 PM ते 04:05:51 PM

  • गुलिकाल – 08:09:46 AM ते 09:29:07 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:46:00 AM ते 12:28:00 PM

कोणत्या राशींसाठी ठरणार आजचा दिवस लकी

वृषभ

आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन स्थिर राहणार आहे. आर्थिक बाबतीत चांगले निर्णय घेता येतील. एखादी महत्त्वाची गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढणार आहे.

कन्या

कामाशी संबंधित गोष्टींमध्ये प्रगती होणार आहे. अडलेली कागदपत्रे किंवा महत्त्वाचे व्यवहार पुढे सरकणार आहे. मेहनतीचे फळ मिळू लागणार आहे. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे.

मकर

आज तुमच्यासाठी स्थिरता आणि यशाचा दिवस आहे. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नवी योजना तयार करण्यास वेळ अनुकूल आहे.

मीन

तुमच्या राशीसाठी आजचा दिवस मानसिक शांती आणि अपेक्षित प्रगती घेऊन येतेय. अडकलेले काम वेगाने पूर्ण होणार आहे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT