जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Manasvi Choudhary

जिम आणि योगा

जिम आणि योगा यामध्ये नेमके काय फायदेशीर आहे. असा प्रश्न आपल्यापैंकी अनेकांना पडतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला या दोघांमधील फरक सांगणार आहोत.

Gym Vs Yoga Benefits

जिम आणि योगामधील फरक ओळखा

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल किंवा शरीराला शेप द्यायचा असेल तर जिम अधिक फायदेशीर आहे. तर ताण- तणाव दूर करण्यासाठी मनाला शांती हवी असेल तर योगा प्रभावी आहे.

Gym Vs Yoga Benefits

वजन कमी होण्यासाठी जिम फायदेशीर

जिममध्ये व्यायाम केल्याने कॅलरीज लवकर बर्न होतात ज्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

Gym Vs Yoga Benefits

दोन्हींमध्ये फरक काय

जिममधील व्यायामामुळे शारीरिक शक्ती, सहनशक्ती आणि स्नायूंचा आकार वाढतो. याउलट, योगामुळे शरीराचा समतोल साधला जातो आणि स्नायू लवचिक होतात.

Gym Vs Yoga Benefits

एकाग्रता वाढण्यास मदत

नियमित योगासने आणि प्राणायामामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो, मनाला शांती मिळते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Gym Vs Yoga Benefits

पचनक्रिया सुधारण्यास मदत

योगामुळे शरीराच्या अंतर्गत अवयवांना गती मिळते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते

Gym Vs Yoga Benefits

जिम आणि योगा

जिममध्ये महागडी उत्पादनांचा वापर केला जातो तर योगा हा घरच्या घरी देखील होतो.

Gym Vs Yoga Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

येथे क्लिक करा...