Samsaptak Rajyog: गुरु-शुक्राच्या युतीने तयार होणार समसप्तक राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Samsaptak Rajyog: गुरु ग्रह सध्या वृषभ राशीमध्ये आहे. अशा स्थितीत १३ ऑक्टोबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे खास राजयोग तयार होणार आहे.
Samsaptak Rajyog
Samsaptak Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये असाच एक राजयोग तयार आहे, ज्यामुळे काही राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार आहे.

शास्त्रानुसार, गुरु ग्रह सध्या वृषभ राशीमध्ये आहे. अशा स्थितीत १३ ऑक्टोबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावेळी गुरु आणि शुक्र एकमेकांपासून सात घरांच्या अंतरावर असतात तेव्हा समसप्तक राजयोग तयार होतो. ऑक्टोबर महिन्यात तयार होणारा हा समसप्तक राजयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Samsaptak Rajyog
Budh Uday: येत्या काळात बुध ग्रह बदलणार स्थिती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

वृषभ रास

समसप्तक राजयोगाच्या निर्मितीने या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या घरी भरपूर पैसा येणार आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

धनु रास

या राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींचे नशीबाचे दरवाजे उघडणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ देखील होणार आहे. अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत. बिझनेसमध्ये नफा होण्याची चिन्ह आहेत.

वृश्चिक रास

समसप्तक राजयोगाचा फायदा या राशींना मिळू शकणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार आहेत. जर तुम्ही दीर्घकाळापासून आजारी असाल तर तुमच्या तब्येतीत सुधारणार होणार आहे. करियरमध्ये तुम्हाला प्रचंड लाभ मिळू शकतो.

Samsaptak Rajyog
Rajyog : 500 वर्षांनंतर बनले ३ राजयोग; दिवाळीपूर्वी चमकणार 'या' राशींचं नशीब

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com