Horoscope Today 4 December 2023 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: या राशींच्या व्यक्तींना नोकरीची ऑफर मिळणार; मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Horoscope Today 4 December 2023: या राशींच्या व्यक्तींना नोकरीची ऑफर मिळणार; मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील. मनातील इच्छा पूर्ण होणार.

Vrushabh Rashi

वृषभ

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीची ऑफर मिळणार. गुरूकृपा लाभेल.

Mithun Rashi

मिथुन

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kark Rashi

कर्क

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होणार.

Sinh Rashi

सिंह

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Kanya Rashi

कन्या

कन्या : नोकरीची ऑफर मिळणार संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Tul Rashi

तूळ

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vruchik Rashi

वृश्चिक

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीची ऑफर मिळणार

Dhanu Rashi

धनु

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Makar Rashi

मकर

मकर : प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh Rashi

कुंभ

कुंभ : शत्रुपिडा नाही. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. दिवस आनंदात जाणार.

Meen Rashi

मीन

मीन : नवीन परिचय होतील. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT