दिनांक 3 ऑगस्ट 2021 वार मंगळवार - Saam Tv
राशिभविष्य

3 ऑगस्ट 2021 - राशिभविष्य

दिनांक 3 ऑगस्ट 2021 वार मंगळवार

साम टिव्ही

मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मिथुन : वाहने सावकाश चालवावीत. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कर्क : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार होतील.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : भागीदारी व्यवसायातील निर्णय पुढे ढकलावेत. काहींना प्रवासाचे योग येतील.

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.

कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : काहींना प्रवासाचे योग येतील. गुरूकृपा लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

लाखांचं सोनं 100 रुपयांवर येणार? सोन्याची किंमत का घसरणार?

अॅग्रीमेंट रिलेशनशीप, लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? मुलींना फसवण्यासाठी नवं जाळं?

RCB Player: १५ वर्षांच वनडे करिअर संपलं, ढसाढसा रडत सोडलं मैदान, आरसीबीतील महत्त्वाच्या खेळाडूची निवृत्ती

Monday Horoscope : भाग्यचे द्वार आपोआप खुले होणार; ५ राशींच्या लोकांच्या हातून पुण्यकारक गोष्टी घडणार

SCROLL FOR NEXT