Trigrahi Yog In Mithun 2025 saam tv
राशिभविष्य

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

Tirgrahi Yog In Kumbh 2026: ज्योतिषशास्त्रानुसार २०० वर्षांनंतर एक दुर्मिळ त्रिग्रही राजयोग निर्माण होतोय. सूर्य, गुरु आणि शुक्र हे तीन ग्रह एका विशिष्ट स्थितीत एकत्र येणार आहेत. या संयोगामुळे काही राशींवर अपार संपत्तीचा वर्षाव होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रीय दिनदर्शिकेनुसार, फेब्रुवारी महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. ज्यामुळे शुभ आणि राजयोग निर्माण होणार आहेत. अशातच येत्या काळात त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे.

येत्या काळात व्यवसायाचा हितकारक बुध आणि मायावी ग्रह राहू यांच्या युतीने तयार होणार आहे. हा योग तीन राशींच्या व्यक्तींसाठी सुवर्णकाळाची सुरुवात करू शकणार आहे. या काळात काही राशींना चांगला पैसा मिळणार आहे, तर काहींना संधी मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार ते पाहूयात.

मकर रास

तुमच्या राशीच्या धन आणि वाणी क्षेत्रात त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे. या काळात कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

मेष रास

तुमच्या राशीच्या ११ व्या घरात त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे. हा योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढणार आहे. तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसेही मिळू शकतात. व्यावसायिकांनाही चांगल्या संधी मिळणार आहेत.

वृश्चिक रास

त्रिग्रही योगाची निर्मिती वृश्चिक राशीसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात बनतोय. या काळात तुम्हाला भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि तुम्हाला नेतृत्वाची भूमिका मिळू शकणार आहे. या काळात नोकरदार व्यक्तींना नवीन ओळख मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar death News LIVE Updates : अजित पवारांच्या निधनानंतर मुलगा पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीतून रवाना

Ajit Pawar Death: अजित पवारांचे विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार; पाहा VIDEO

Ajit Pawar death: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतली अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्याशिवाय राजकारण अळणी, दादांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी व्यक्त केलं दुःख

Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंब खचलं; युगेंद्र पवार ढसाढसा रडले... | VIDEO

SCROLL FOR NEXT