Shukra Gochar 2023  Saam tv
राशिभविष्य

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Jupiter Planet Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. तो ज्ञान, संपत्ती, संधी आणि प्रगतीचा कारक आहे. १२ वर्षांनंतर गुरु सूर्य राशीत प्रवेश करणार असून या बदलामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

साल 2026 मध्ये छोटे आणि मोठे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. यामध्ये देवगुरू बृहस्पतींचा समावेश आहे. गुरु बृहस्पती सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे ज्यावर सूर्याचा आधिपत्य आहे.

तब्बल 12 वर्षांनंतर गुरु ग्रह पुन्हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र या काळात तीन राशींना विशेष आर्थिक लाभ आणि प्रगतीचे योग निर्माण होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृषभ राशी (Taurus)

गुरु ग्रहाचा गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकणार आहे. कुटुंबासोबतचे संबंध अधिक मधुर होतील आणि त्यांच्या माध्यमातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुरु ग्रहाची दृष्टि तुमच्या कर्मभावावर असल्याने कामकाज आणि व्यवसायातही प्रगती होईल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा गोचर अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. गुरु तुमच्या राशीपासून नवम भावात संचरण करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकणार आहे. एखादी मोठी डील झाल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे.

तूळ राशी (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा गोचर लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. कुटुंबात आनंद वाढेल आणि समाजात तुमचा प्रभाव अधिक दृढ होईल. या काळात शेअर बाजारतूनही फायदा होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT