Trigrahi Yog 2025: saam tv
राशिभविष्य

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Tirgrahi Yog In Scorpio: ज्योतिष गणनेनुसार, तब्बल १०० वर्षांनंतर मंगळ ग्रहाच्या वृश्चिक राशीत, तीन शक्तिशाली ग्रहांची युती म्हणजेच 'त्रिग्रही योग' तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. यावेळी काही ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग निर्माण करणार आहेत. विशेषतः वृश्चिक राशीत एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होणार आहे.

यामध्ये ग्रहसेनापती मंगळ, शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य यांचा संयोग होणार आहे. या योगामुळे काही राशींच्या नशिबात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही करत असलेल्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकीतून चांगले पैसे हाती येणार आहेत.

मीन राशी

मीन राशीच्या व्यक्तींना हा त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकणार आहे. सरकारी कामं जी अडथळ्यामुळे थांबली होती ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरात धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रम होऊ शकतो. नवीन संधी समोर येणार आहेत.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण हा योग लग्न भावात तयार होणार आहे. त्यामुळे साहस, आत्मविश्वास आणि पराक्रमात वाढ होणार आहे. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कारण हा योग इनकम आणि लाभ स्थानात तयार होणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे आणि धन-संपत्तीमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल आणि अडकलेली डील अचानक फायनल होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick And Natural Eyebrows Tips: जाड आयब्रोज हवेत? मग पार्लरला जाण्यापूर्वी 'या' 5 घरगुती टिप्स नक्की ट्राय करा; ७ दिवसांत दिसेल मोठा फरक!

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Ikkis OTT Release : धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे ११,४०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT