Malavya And Gajkesari Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Akshaya Tritiya 2025: 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला बनणार 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार आकस्मिक धनलाभ

Malavya And Gajkesari Rajyog 2025: अक्षय्य तृतीया हा दिवस हिंदू धर्मामध्ये एक चांगला दिवस मानला जातो. या दिवशी चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते. दरम्यान या दिवशी काही राशींचाही फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये पंचमहापुरुष आणि गजकेसरी राजयोगाचं वर्णन पाहायला मिळतं. शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हे योग असताना त्यांच्या आयुष्यात सुख असतं. यावर्षी ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. यादिवशी दोन राजयोग तयार होणार आहेत.

या दोन राजयोगांमध्ये गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती हाणार आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहेत. तर शुक्राने उच्च राशीत प्रवेश केल्यानंतर मालव्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे कोणत्या राशींचे अच्छे दिन येणार आहेत ते पाहूयात.

वृषभ रास

गजकेसरी आणि मालव्य राजयोग या राशींसाठी लाभदायक असणार आहेत. कामामध्ये तुम्हाला जास्त लाभ मिळणार आहे. तुम्ही नवीन आयडियाजवर काम करणार आहात. आर्थिक योजना तुमच्या सफल होणार आहेत.

धनु रास

हे दोन्ही राजयोग धनु राशींच्या व्यक्तींना मालामाल करणार आहे. गुरु-चंद्राच्या युतीने तुम्हाला या काळात पैसा मिळणार आहे. तुम्हाला भौतिक सुख मिळणार आहे. अवविवाहित व्यक्तींना चांगलं स्थळ येऊ शकतं. घरातील वाद निवळणार आहेत.

कुंभ रास

मालव्य आणि गजकेसरी राजयोग या राशींसाठी अनुकूनल असणार आहे. मालव्य राजयोग या राशीच्या धन स्थानावर तयार होणार आहे. तुम्ही गाडी किंवा घर खरेदी करू शकता. जीवनशैलीत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT