Sanam Puri  Instagram @sanampuri
मनोरंजन बातम्या

सनम पुरी झाला Engaged; फॅशन आयकॉन Zuchobeni Tungoeशी लवकरच अडकणार विवाहबंधनात

Pooja Dange

Sanam Puri Got Engaged: गायक सनम पुरी त्याच्या गायनाने अक्षरशः तरुणाईला वेड लावले आहे. त्याची गाणी अनेक तरुणाच्या तोंडावर असतात, तसेच कार्यक्रमात वाजत असतात. असा या गायकाच्या आयुषयात एक मोठी घटना घडली आहे. सनमचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

सनम पुरीने फॅशन आयकॉन नागालँडची Zuchobeni Tungoeशी साखरपुडा केला आहे. नुकतेच दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Zuchobeni Tungoeने तिच्या सोशल मीडियावर तिचे आणि सनमचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सनम आणि Zuchobeni फारच गोड दिसत आहेत. झुचोबेनीने यावेळी पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला आहे. तर सनम पुरीने निळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. दोघेही सिंपल आणि एलिगंट दिसत आहेत.

झुचोबेनीने शेअर केलेल्या या फोटोवर खुद्द सनम परीने हि कमेंट केली आहे. सनमने कमेंटमध्ये म्हटले आहे, आपल्या दोघांचे अभिनंद! झुचोबेनी. त्याच्या या पोस्ट अनेक सेलेब्रिटी आणि चाहते कमेंट करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT