Riteish - Genelia Reel Saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish - Genelia: लग्न म्हणजे काय; जेनिलिया वहिनीच्या प्रश्नावर रितेश भाऊचे भन्नाट उत्तर, व्हिडीओ तुफान व्हायरल

Riteish - Genelia Reel: रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख हे क्युट कपल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षांचे मनोरंजन करत असते. या कपलने नुकताच एक भन्नाट विनोदी रील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Shruti Kadam

Riteish - Genelia Reel: मनोरंजन विश्वातील क्युट कपल म्ह्णून ओळखले जाणारी मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख. ही जोडी मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकनाच्या मनात उतरली. आता हे क्युट कपल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षांचे मनोरंजन करत असते. या कपलने नुकताच एक भन्नाट विनोदी रील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते पॉट भरून हसत आहेत.

हा व्हिडीओ खास रितेश देशमुख ने पोस्ट केला आहे. या व्हिडीओ खाली त्याने जेनिलियाला टॅग करत लग्न म्हणजे काय असे कॅप्शन दिले आहे. तसेच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडसाठी काय मी बोलून गेलो हे गाणं त्याने लावलं आहे. या व्हिडीओमध्ये जेनिलिया रितेशला विचारते लग्न म्हणजे काय त्यावर रितेश उत्तर देतो लग्न म्हणजे गोड्यावर बसून केलेला गाढवपणा यावर जेनिलिया चिडते आणि रितेश घाबरतो.

रितेशने जेनिलियाला दिलेले हे उत्तर ऐकून चाहते या रीळची मज्जा घेत आहेत. तसेच कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवत आहेत. एका चाहत्याने लिहिले म्हणजे तुम्हाला पण त्रास आहे. तर दुसर्याने लिहिले भाऊचे यमराज सोबत उठणे बसणे आहे, म्हणून एवढी हिम्मत झाली. तर आणखी एकाने लिहिले भाऊला आज उपाशी झोपावं लागणार.

रितेश आणि जेनिलियाला महाराष्ट्रात भाऊ आणि वाहिनी म्ह्णून ओळखले जाते. हे कपाळ त्यांच्या चाहत्यांसाठी असे गमतीशीर रील सतत पोस्ट करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT