Vidya Balan opens up about Siddharth Roy Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vidya Balan On Relationship : माझ्या नजरेत वासना होती... नवऱ्याला पहिल्यांदा पाहिल्यावर विद्या बालनच्या मनात आला भलताच विचार

Vidya Balan - Siddharth Roy Kapoor : विद्याने कबुल केले आहे की जेव्हा ती सिद्धार्थ रॉय कपूरला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते.

Pooja Dange

Vidya Balan Spoke About Lust : विद्या बालन सध्या तिच्या 'नीयत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनने स्टिरियोटाइप मोडत अनेक विविध अंगी भूमिका साकारल्या आहेत.

विद्या बालनच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत. विद्याने बॉलिवूड चित्रपट निर्मात्या सिद्धार्थ रॉय कपूरही लग्न केले. विद्याने कबुल केले आहे की जेव्हा ती सिद्धार्थ रॉय कपूरला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते.

विद्या बालनने नुकतीच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रणवीर अल्लाबादियाच्या शोला हजेरी लावली होती. या शोमध्ये विद्याने सांगितले की. जेव्हा ती सिद्धार्थाला भेटली तेव्हा तिने प्रेम हा विषयच सोडून दिला होता. तिएन पुशे सांगितले की, तिला कधीच लग्न करायचे नव्हते. तेव्हा ती सिद्धार्थला भेटली तेव्हा तिच्या नजरेत वासना (लस्ट) होती. (Latest Entertainment News)

विद्या म्हणाली की, तिला सुरुवातीपासूनच सिद्धार्थविषयी शारीरिक आकर्षण होते. सिद्धार्थ तिच्या ओळखीतील सर्वात हँडसम माणूस होता. तसेच विद्या ला हे हे माहित होते की त्याच्यासोबाबत राहणे खूप सुरक्षित आहे. त्यामुळे देखील ती त्याच्याकडे आकर्षित झाली. सिद्धार्थ खूप खासगी आणि सच्चा असल्याचे देखील विद्याने सांगितले. (Celebrity)

विद्या आणि सिद्धार्थ यांच्या नात्यात पुढाकार कोणी घेतला असे विचारले असता तिने सिद्धार्थ असे उत्तर दिले. प्रसिद्धी विद्यासाठी नवीन असल्याने तिने कधीच कुणासोबत कोणत्याही नात्यात येण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

जेव्हा तिने आयुष्ता जेव्हा प्रेमात थांबायचं ठरवलं तेव्हा तिच्या आयुष्यात सिद्धार्थ आला. पूर्वीचे रिलेशनशिप वर्क आऊट न झाल्याने तिने लग्न न करण्याचं निर्णय घेतला होता, हे विद्याने मान्य केले.

पण जेव्हा ती ३० वर्षाची झाली तोपर्यंत तिने प्रसिद्धी अनुभवली होती आणि तिला एकटेपणा जाणवत होता. ती तिच्या जीवनात कोणाच्या तरी शोधात होती, ज्याच्याशी ती दिवसा अखेर तिचे यश, अपयश शेअर करू शकेल, असे विद्याने सांगितले.

पण, ती सिद्धार्थला भेटली जेव्हा ती नातेसंबंधांमुळे दूर झाली होती आणि ती शोधत नव्हती. फसवणूक होणे हे देखील तिचे मन दुखण्यामागचे एक कारण होते कारण 'नाकारण्याचा हा आणखी एक प्रकार आहे ज्याचा सामना करणे कठीण आहे', विद्याने कबूल केले.

पण जेव्हा विद्या बालन सिद्धार्थला भेटली तेव्हा ती रिलेशनशिपपासून दूर होती आणि कोणाच्या शोधात नव्हती. नात्यात फसवणूक होणे हे रिलेशनशिपपासून दूर राहण्याचे एक कारण होते. कारण नाकारण्याचा हा आणखी एक प्रकार आहे, असे विद्याने सांगितले.

सिद्धार्थ खूप प्राईव्हेट पर्सन असल्याचे विद्याने सांगितले. काही वर्षांपासून ती देखील तशीच झाली असल्याने विद्या बोलली. आधी तिला सेन्सेशनल गोष्टी कराव्यात किंवा बोळ्याव्यात असे वाटायचे. परंतु आता ती बदलली आहे, असे विद्या म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT