Hemangi Kavi Reel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi Reel: 'हेमांगी कवीच्या डोळ्यांना नेमकं काय झालंय ?'; रिल पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Hemangi Kavi: प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच इन्स्टाग्रामवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Chetan Bodke

Hemangi Kavi Reel

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमीच इन्स्टाग्रामवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी अभिनय तर कधी आपल्या फोटो पोजेसमुळे चर्चेत राहणाऱ्या हेमांगीची इन्स्टा रिल्सची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

हेमांगी झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ मालिकेमुळे कमालीची चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री सेटवरील अनेक वेगवेगळ्या रिल्स शेअर करताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या डोळ्या खाली डार्क सर्कल आलेले दिसत आहे. सध्या हेमांगीच्या रिलची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.  (Marathi Actress)

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या हेमांगीच्या इन्स्टा रिलची चांगलीच चर्चा होत आहे. शेअर केलेल्या रिलमध्ये हेमांगीच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल आलेले दिसत आहे. अपूरी झोप आणि व्यग्र शेड्युल्डमुळे अभिनेत्रीची अवस्था झाल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. (Tv Serial)

हेमांगीने तो रिल शेअर करताना, “हाल फिलहाल!” असं तिने कॅप्शन दिले आहे. #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #darkcircles तर पुढे अशे हॅशटॅग्ज तिने वापरले आहेत. हेमांगीच्या ह्या रिलवर फक्त चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही व्हिडीओवर कमेंट केले आहेत. (Social Media)

हेमांगीच्या ह्या व्हिडीओवर ‘क्यूट गर्ल’, ‘शूटिंगसाठी नाईट शिफ्ट सुरू आहे का’ सह अशा अनेक कमेंट्स हेमांगीला आलेल्या आहेत. १८ हजारांहून अधिक चाहत्यांनी ही व्हिडीओ पाहिली असून हजारो लाईक्स या व्हिडीओवर आलेल्या आहेत. मराठी प्रेक्षकांना हसवल्यानंतर आता हेमांगी कवी हिंदी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'मॅडनेस मचाएंगे, इंडिया को हंसाएंगे' (Madness Machayenge India Ko Hasayenge) या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

Shocking: धक्कादायक! पोलिसाच्या गाडीने तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू; ASI आणि कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

SCROLL FOR NEXT