Samantha Ruth Prabhu canva
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu: गणितात १०० पैकी १००, समंथाचं दहावीचं मार्कशीट व्हायरल, कोणत्या विषयात किती मार्क?

Samantha Ruth Prabhu 10 Mark Sheet Viral Photo : समंथा रूथ प्रभू सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. परंतु चर्चेचा विषय तिच्या वर्तमाणातील नसून तिच्या भुतकाळाशी संबंधित आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू वयक्तिक आयुष्यातील घडामोडींसाठी नेहमिच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा समंथाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र चर्चेचं कारण समंथाच्या वर्तमाणातील नसून भूतकाळाशी संबंधित आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी पटकन व्हायरल होतात. एखादा फोटो किंवा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होणं सामन्य गोष्ट आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या खजी आयुष्याबद्दल त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात.

अनेक कलाकारांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायला आवडत नाही. पण सोशल मीडिया द्वारे त्यांच वयैक्तिक आयुष्यातील घडलेल्या घटना लोकांसमोर येत असतात. संमंथा विषयी अशिच एक गोष्ट घडली आहे सोशल मीडियावर अभिनेत्री संमंथाचा शैक्षनिक निकाल व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या निकालानुसार, हा समंथाच्या दहाविचा निकाल असल्याचं कळत आहे. या गुणपत्रिकेनुसार अभिनेत्री अभ्यासात नेमक कशी होती याची माहिती तिच्या चाहत्यांसह अतर नेटकऱ्यांना झाली आहे.

ग्लॅमर्स अभिनेत्री समंथा रूथ प्रभू जितकी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरमुळे चेर्चेत असते तशीच आता तिच्या अभ्यासातील हुशारीमुळे चर्चेत आली आहे. नेटकरी या मार्कशिटवरून अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. अभिनेत्री समंथाचा दहावीचा निकाल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला पण लागलीयेना? चला जाणून घेऊया.

ग्लॅमर्स अभिनेत्री समंथा रूथ प्रभू जितकी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरमुळे चेर्चेत असते तशीच आता तिच्या अभ्यासातील हुशारीमुळे चर्चेत आली आहे. नेटकरी या मार्कशिटवरून अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. अभिनेत्री समंथाचा दहावीचा निकाल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला पण लागलीयेना? चला जाणून घेऊया.

समंथाला दहावीमध्ये किती मिळाले होते?

समंथा अभ्यासात खुप हुशार होती. चला जाणून घेऊया समंथाला नेमकं किती गुण मिळाले आहेत.

इंग्रजी १ आणि इंग्रजी २मध्ये १०० पैकी ९० आणि ७४ गुण

तमिळ /हिंदी-1 आणि तामिळ/हिंदी-२ मध्ये १०० पैकी ८३ आणि ८८ गुण

इतिहासात १०० पैकी ९१, तर भूगोलमध्ये १०० पैकी ८३ गुण

गणितामध्ये १०० पैकी १०० गुण

अभिनेत्री समंथाला एकंदरीत एकूण १००० पैकी ८८७ गुण मिळाले आहेत. व्हारल झालेल्या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी समंथाचे भरभरून कोतुक केले आहे. समंथाच्या चाहत्यांनी तिचं भरभरुन कौतुक करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. समंथा तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या अभिनयामुळे तिनं अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT