Saif Ali Khan Attack 
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Attack: सैफ अली खान प्रकरणात नवा ट्विस्ट! प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक दावा

Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bharat Jadhav

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात हल्लेखोराने त्याच्या घरात हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी धक्का बसला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात सैफ अली खान दाखल करण्यात आले आहे. सैफवर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या सैफ धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय.

दरम्यान सैफ अली खान याच्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा दावा केलाय. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीने सैफ अली खान यांच्यात हाणामारी झाली. यात सैफ अली खान हा जखमी झाल्याची माहितीही पोलीस डीसीपी यांनी दिलीय.

सैफ अली खानच्या घरा शेजारी राहणाऱ्या डोमिनिक नावाच्या व्यक्ती एक वेगळा दावा केलाय. डोमिनिक हा १९५९ पासून सैफ अली खान याचा शेजारी आहे. ज्या लोकांकडे पैसा आहे, त्यांना धोका आहे, असं डोमिनिक याने या प्रकरणी माहिती देताना सांगितलं. पोलिसांनी आपल्याकडून काही विशेष माहिती मागितली नाहीये. ते फक्त घटनास्थळाचं निरीक्षण करण्यास आले होते

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला. त्याने मोलकरणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. अभिनेत्याने हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. लीलावती हॉस्पिटलने सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झालीय. सैफच्या मानेवर जखमी झालीय. १० सेमी खोल इतका घाव झालाय. तसेच त्याच्या डाव्या हाताला दुखापत झालीये सैफ अली खानच्या टीमने सांगितले की, त्याच्या पाठीवर गंभीर दुखापत झालीय. अजून सैफच्या वैद्यकीय प्रकृतीबाबत सविस्तर माहिती अद्याप प्रलंबित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

SCROLL FOR NEXT