Carl Weathers Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Carl Weathers Passed Away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचे निधन, वयाच्या ७६ व्य वर्षी घेतला अखेरचा श्वास

Carl Weathers Dies: 'रॉकी' आणि 'प्रीडेटर' फेम प्रसिद्ध अभिनेते कार्ल वेदर्स यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले आहे.

Chetan Bodke

Rocky Star Actor Carl Weathers Dead At 76

'रॉकी' आणि 'प्रीडेटर' सारख्या चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारलेले प्रसिद्ध अभिनेते कार्ल वेदर्स (Carl Weathers Death) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या मॅनेरजने दिले आहे. (Hollywood)

२ फेब्रुवारी रोजी अभिनेते कार्ल वेदर्स यांचे काल राहत्या घरी झालेले आहे. नेमकं ७६ वर्षीय अभिनेत्याच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सिल्वेस्टार स्टॅलोनच्या रॉकी आणि प्रीडेटर (Rocky And Predator Movie) सारख्या चित्रपटांमध्ये कार्लनं केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं हॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. (Actor)

'रॉकी' व्यतिरिक्त, कार्ल वेदर्सने 'स्टार वॉर्स', स्पिन ऑफ सिरीज 'द मँडलोरियन' आणि 1987 मधील सायन्स फिक्शन हॉरर फिल्म 'प्रिडेटर' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 'रॉकी' चित्रपटातून वेदर्सला खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय १९८८ मध्ये आलेल्या 'ॲक्शन जॅक्सन' चित्रपटात ते मुख्य भूमिकेत दिसले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT