तिला पाहून काळजाचा ठोका चुकेल की कायमचा थांबेल? येतेय अण्णांची 'शेवंता' Facebook/Apurva Nemlekar
मनोरंजन बातम्या

तिला पाहून काळजाचा ठोका चुकेल की कायमचा थांबेल? येतेय अण्णांची 'शेवंता'

लोकप्रिय मराठी थ्रिलर शो रात्रिस खेल चाले ३ ने अखेर पुन्हा शूटिंग सुरू केले आहे. तो आता पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लोकप्रिय मराठी थ्रिलर शो रात्रिस खेल चाले ३ ने अखेर पुन्हा शूटिंग सुरू केले आहे. राज्यात कोविड -१९ च्या वाढीमुळे काही महिन्यांपूर्वी याचे शूटिंग थांबवावे लागले होते. परंतु तो आता पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शोच्या निर्मात्यांनी अलीकडेच शोचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे ज्यात शोमध्ये अपूर्वा नेमलेकर उर्फ ​​शेवंता आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय रात्रीस खेळ चाले Ratris Khel Chale 3 या मालिकेने प्रेक्षकांना चांगलच वेड लावून ठेवले आहे. चाहत्यांकडून पहिल्या दोन भागांना कमालीची लोकप्रियता Popularity मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिसरा सिझन Third Season सुरु झाला. परंतु अल्पावधीत कोरोनामुळे चित्रिकरणालाच Shooting ब्रेक लागला.

मालिकेच्या रसिक प्रेक्षकांना ‘रात्रीस खेळ चाले 3’ पाहण्यासाठी आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाही. कारण पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर Zee Marathi सुरु होणार आहे. १६ ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता या मालिकेचे प्रसारण नियमित सुरु होणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो Promo शेअर केला. या वाहिनीने या या कार्यक्रम सुरु होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. इतकेच नाही तर, आता शेवंताने आजपर्यंत घायाळ केलाय पण यावेळेस ती जीवच घ्यायला येणार आहे असे देखील तिने म्हटले आहे. या तिच्या अदांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT