PM Modi Mother Heeraben Modi Saam TV
मनोरंजन बातम्या

PM Modi Mother Death: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन; बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली...

मनोरंजन क्षेत्रातीलही बऱ्याच सेलिब्रिटींनी हिराबेन यांच्या निधनाचे शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Chetan Bodke

PM Modi Mother Death: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे. बुधवारी हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या ४ दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. (Latest Marathi News)

आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास हिराबेन यांची प्राणज्योत मालवली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आईला श्रद्धांजली वाहिली आहे. सोबतच देशातील अनेक दिग्गज मंडळींनीसुद्धा ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. त्यात मनोरंजन क्षेत्रातीलही बऱ्याच सेलिब्रिटींनी हिराबेन यांच्या निधनाचे शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. हेमा मालिनी, प्रकाश राज, राजपाल यादव, विशाल ददलानी, शहनाज गिल, निम्रत कौर यांसह अनेक दिग्गजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केले आहे.

Hema Malini Twit

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ट्विटच्या माध्यमातून हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Shehnaaz Gill Twit

शेहनाजनेही ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली.

Prakash Raj Twit

दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज

Vishal Dadlani Twit

बॉलिवूड गायक विशाल ददलानी

Rajpal Yadav Twit

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव

Nimrat Kaur Twit

बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर

Swara Bhaskar Twit

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर

Raveena Tandon Twit

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन

Kangana Ranaut Instagram

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत

Nawazuddin Siddiqui Twit

बॉलिवूड अभिनेते नवाझुद्दिन सिद्दीकी

Ananya Panday Twit

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे

Sonu Sood Twit

बॉलिवूड अभिनेता सोनु सूद

Akshay Kumat Twit

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार

Anupam Kher Instagram

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT