Pathaan Relaese On OTT  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pathaan: आधी थिएटर झालं आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार, लवकरच 'पठान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटाला मिळत असलेल्या अभुतपूर्व यशानंतर लवकरच हा चित्रपट ओटीटीवर ही प्रदर्शित होणार आहे.

Chetan Bodke

Pathaan OTT Release: 'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर दमदार पुन: रागमन केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास आज २५ दिवस पुर्ण झाले आहेत. चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत अनेक रेकॉर्ड्स मोडित काढत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या अभुतपूर्व यशानंतर लवकरच हा चित्रपट ओटीटीवर ही प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान'चित्रपटाने ॲक्शन,ॲडव्हेंचर,थ्रिलर असलेल्या या चित्रपटात शाहरुख खानसोबत, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्व विक्रम मोडित काढत आहे. गेल्या आठवड्यात पठानने भारतात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच जगभरात 'पठान' चित्रपट 1000 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ एप्रिलपासून हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत

Monsoon stomach pain: पावसाळ्यात अचानक का वाढते पोटदुखी; या 5 गोष्टी असू शकतात कारणीभूत

BJP MLA : भाजप आमदाराला गोळ्या घाल, पैसे देतो; चालकाला २ जणांनी दिली ऑफर, महाराष्ट्रात खळबळ

Yash Dhull: भर मैदानात IPL स्टार खेळाडूंनी पडकली एकमेकांची कॉलर; Video व्हायरल, पाहा नेमकं काय घडलं?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! बेसिक सॅलरी ₹52,600 होणार? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन

SCROLL FOR NEXT