List of OTT Released This Week Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Released This Week: मनोरंजनाचा तडका! ‘या’ आठवड्यात तुमच्या आवडीचे चित्रपट OTT वर होणार रिलीज, पाहा संपूर्ण लिस्ट

This Week OTT Released Movies And Web Series List: प्रेक्षकांना ओटीटीवर थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपट अगदी घरबसल्या पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी हे मनोरंजनाचं उत्तम साधन आहे.

Chetan Bodke

सध्या प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेझ वाढत चालली आहे. प्रेक्षकांचं ओटीटी हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. प्रेक्षकांना ओटीटीवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेब सीरिज आणि वेब फिल्म्स पाहण्याची क्रेझ वाढत चालली आहे.

प्रेक्षकांना ओटीटीवर थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपट अगदी घरबसल्या पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी हे मनोरंजनाचं उत्तम साधन आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार, झी ५ सह अनेक वेगवेगळ्या ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जाणून घेऊया, या आठवड्यात कोणकोणते चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

Swatantryaveer Sawarkar Film

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Sawarkar)

रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Sawarkar) चित्रपट येत्या २८ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी ५ (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. रणदीपने या चित्रपटात अभिनयही केला असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्याने केलं आहे.

Crew Movie Poster

क्रू (Crew)

करीना कपूर आणि क्रिती सेनन स्टारर ‘क्रू’ (Crew) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट आज अर्थात २४ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

द कार्दशियन (The Kardashians)

बहुचर्चित 'द कार्दशियन' (The Kardashians) हा हॉलिवूड चित्रपट ओटीटीवर रिलीज झालेला आहे. फॅमिली ड्रामा असलेला हा चित्रपट २३ मे २०२४ रोजी ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’ (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

जमनापार (Jamnapaar)

फॅमिली ड्रामा असलेली 'जमनापार' (Jamnapaar) वेब फिल्म आज ओटीटीवर रिलीज झालेली आहे. ही वेब फिल्म तुम्ही ॲमेझॉन मिनी टिव्हीवर तुम्ही पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT