Kranti Redkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kranti Redkar: अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी, क्रांतीला नेमका कुणावर आहे संशय?

अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाल्याचे प्रकरणं नुकतेच उघडकीस आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Kranti Redkar: अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाल्याचे प्रकरणं नुकतेच उघडकीस आले आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरनीने ही चोरी केली असल्याचा आरोप क्रांती रेडकर हीने केला आहे. घरातील मौल्यवान असे साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळं चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने नुकतीच गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यासंदर्भात अधिकचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती रेडकर यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक एका एजन्सी मार्फत करण्यात आली होती, मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना ही चोरी केली आहे. त्यानंतर सदर महिला फरार झाली असून आता गोरेगाव पोलीस त्या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीचा व महिलेचा देखील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai High Court: हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना; VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

Mahalaya Amavasya 2025: कधी आहे महालया अमावस्या? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Pune : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार, फ्रेंच कंपनीशी करार; पहिल्यांदाच सर्व महिला लोको पायलट्स असणार

SCROLL FOR NEXT