Sonali Kulkarni SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीने खरेदी केली आलिशान कार; किंमत ऐकून डोळे भिरभिरतील, पाहा पहिली झलक

Sonali Kulkarni New Car: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकते. नुकतीच सोनालीने नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. गाडीचे फोटो पाहा.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) कायमच आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर तिने अनेक हिट हिंदी, मराठी चित्रपट केले आहेत. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णीच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. त्याची पहिली झलक पाहा.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवी कोरी आलिशान कार (Sonali Kulkarni New Car) खरेदी केली आहे. ही कार अतिशय भव्य आणि सुंदर आहे. सोनाली कुलकर्णीच्या नवीन कारचे नाव मर्सिडीज-बेंझ जीएलसी हे आहे. अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत गाडी खरेदी करायला गेली होती. याचे फोटो सोशल मिडिया पाहायला मिळत आहे.

गाडीच्या शोरुममध्ये सोनालीने नव्या कोऱ्या गाडीची पूजा केली आणि त्यानंतर गाडीसोबत खास फोटोशूट देखील केले. शोरुममध्ये सोनालीसाठी खास डेकोरेशन केले होते. तिचे फोटो लावण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, सोनाली कुलकर्णीच्या नव्या गाडीची किंमत 73.50 लाखांच्या वर आहे. सोनालीच्या गाडीचा रंग पांढरा आहे. जो खूपच छान दिसत आहे. सोनाली नव्या कोऱ्या कारमध्ये बसून ती चालवताना पाहायला मिळत आहे.

सोनालीने गाडी घेतल्यामुळे सध्या त्या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनाली कुलकर्णीचे दिल चाहता हैं, गुलाबजाम हे चित्रपट खूप हिट झाले आहेत. अलिकडेच सोनाली 'मानवत मर्डर्स' या थ्रिलर सीरिजमधून झळकली. सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे. ती कोणतीही भूमिका खूप छान पद्धतीने हाताळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT