Manasi Naik Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manasi Naik: नथीचा नखरा, नऊवारी; मानसीचा मराठमोळा रुबाब; PHOTO पाहा

Manasi Naik Janmashtami Photoshoot: मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच चर्चेत असते. मानसी नाईकने नुकतेच जन्माष्टमीनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.

Siddhi Hande
Manasi Naik

मानसी नाईक ही मराठीचित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मानसी नाईक ही उत्तम डान्सरदेखील आहे.

Manasi Naik Janmashtami photoshoot

मराठमोळ्या मानसी नाईकने कृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

Manasi Naik saree look

मानसी नाईकने निळ्या रंगाची पैठणीची नऊवारी साडी नेसली आहे. या साडीवर तिने मराठमोळी साजश्रृगांर केला आहे.

Manasi Naik

मानसी नाईकने या साडीवर लाल रंगाचा शेला घेतला आहे. तसेच कानात कुडी, नाकात नथ अन् मोत्याचा हार घातला आहे.

Manasi Naik nauvari saree

मानसी नाईकने या साडीवर कॉन्ट्रॅस्ट लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या ब्लाउजवरदेखील छान डिझाइन आहे.

Manasi Naik saree look

मानसी नाईकने कपाळावर चंद्रकोर लावली आहे. केसाची सुंदर हेअस्टाईल केली आहे. मानसी नाईकचे सौंदर्य या साडीत खुललं आहे.

Manasi Naik blouse look

यंदा २६ ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. मानसीच्या ब्लाउजच्या मागील बाजूस तिने एम्ब्रॉडरीने स्वतः चे नाव कोरले आहे.

Manasi Naik Photoshoot

मानसीने निसर्गरम्य ठिकाणी हे सुंदर फोटोशूट केले आहे. ती या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT