Mamta Kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mamta Kulkarni : 'अभिनेत्री ममता ते संन्यासी यमाई', महाकुंभात ममता बनली संन्यासी, VIDEO

Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीनं अचानक संन्यास घेतलाय. तिनं अचानक संन्यास का घेतला. ती आता कोणत्या नावानं ओळखळी जाणार आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलाय. पाहूया विशेष रिपोर्ट.

Tanmay Tillu

Mamta Kulkarni : सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. याविषयी तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत त्यातून तीनं सन्यास घेतल्याचं जाहीर केलंय . ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झालीय.

काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली ती तीच्या ड्रग्स रँकेट कनेक्शन मुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही नाही माहिती समोर येत राहीली . ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ममता कुलकर्णी आहे. ममता मुंबईतचं राहते मात्र तिनं बॉलीवूडला राम-राम केला होता आणि एकांत निवडला होता.

ममता कुलकर्णीला आजपासून नवीन नाव दिलं गेलंय. ममता कुलकर्णी आता श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जाईल. जुना आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्रही धारण केले आहेत. महाकुंभमध्ये काही दिवसापुर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं माँडेल आणि एंकर हर्षा चर्चात आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं गेली. ममताचं हे संन्यासा रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना.. कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बाँलीवूड मधला इतिहास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

SCROLL FOR NEXT