Malaika Net Worth  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Net Worth : आलिशान घर ते लग्झरी गाड्या, मलायकाची संपत्ती कोट्यवधींमध्ये

Malaika Arora : आपल्या फीटनेसने अनेकांच्या मनावर राज्य करणारी मलायका अरोरा लग्झरी आयुष्य जगताना दिसते. आज मलायकाची एकूण संपत्ती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमी आपल्या फिटनेस आणि लूकचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायका लग्झरी आयुष्य जगताना पाहायला मिळते. मलायका मोजक्याच गाण्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र तिची ती गाणी हिट ठरली आहेत. मलायका मुंबईतील वांद्रे येथे आलिशान घरात राहते.

मलायका अरोरा एकूण संपत्ती?

बॉलिवूडची स्टार मलायक अरोरा आपल्या फीटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडते. ती आपल्याला अनेक डान्स शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायक परीक्षकाच्या एका एपिसोडसाठी 6 ते 8 लाख रुपये मानधन घेते. तिची एकूण संपत्ती (Net Worth) 100 कोटी रुपये इतकी आहे. तसेच ती चित्रपटात एका गाण्यासाठी दीड कोटी रुपये चार्ज करते. मलायक अनेक चित्रपट जरी करत नसली तर ती अनेक जाहिराती करते. तसेच ती अनेक ब्रँडसोबत कनेक्ट आहे. मलायका सर्वात जास्त पैसा हा योगा स्टुडिओमधून कमवते.

मलायकाचे वैयक्तिक आयुष्य

मलायका अरोरा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहीली आहे. तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पण मलायका कधीच डगमगली नाही. नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. मलायका अरोराने अरबाज खानसोबत पहिले लग्न केले. त्यांना मुलगा अरहान देखील आहे. पण 2016 मध्ये मलायका- अरबाज यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार,मलाइकाला अरबाजकडून 15 कोटींची पोटगी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT