Arjun Tendulkar Wedding: अर्जुन तेंडुलकरपेक्षा बायको मोठी; वयात किती अंतर?

Siddhi Hande

अर्जुन तेंडुलकरचे लग्न

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर लग्नबंधनात अडकला आहे. त्याने सानिया चंडोकशी लग्न केले.

Arjun Tendulkar Wedding

लग्नाला दिग्गज मंडळींती हजेरी

अर्जुन आणि सानियाच्या लग्नाला अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. कलाकार, नेतेमंडळी आणि क्रिकेटर असे अनेकजण लग्नाला उपस्थित होते.

Arjun Tendulkar Wedding

साखरपुडा

अर्जुन आणि सानिया चंडोक हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांचा १३ ऑगस्ट २०२५ रोजी साखरपुडा झाला होता.

Arjun Tendulkar Wedding

सानिया-अर्जुन

अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया ही त्याच्यापेक्षा मोठी आहे.

Arjun Tendulkar Wedding

Arjun Tendulkar Weddingअर्जुनचे वय

अर्जुन हा २६ वर्षांचा आहे. त्याचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ मध्ये झाला आहे.

Arjun Tendulkar Wedding

सानियाचे वय

सानियाचा जन्म २३ जून १९९७ मध्ये झाला. सानिया सध्या २७ वर्षांची आहे.

Arjun Tendulkar Wedding

सानिया अर्जुनपेक्षा मोठी

सानिया आणि अर्जुनमध्ये एका वर्षाचं अंतर आहे. सानिया अर्जुनपेक्षा मोठी आहे.

Arjun Tendulkar Wedding

वयाचे अंतर

अर्जुनचे आईवडील म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि अंजली यांच्यामध्येही वयाचे अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे.

Arjun Tendulkar Wedding

Next: ऐश्वर्या राय ते शाहरुख खान...; अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या लग्नाला सेलिब्रिंटींची लगबग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding
येथे क्लिक करा