kunal kamra Controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

kunal kamra: कुणाल कामरा प्रकरण! स्टँड-अप कॉमेडियनची आता बुकमायशोला विनंती, कारणही आलं समोर

kunal kamra On BookMyShow : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने बुकमायशो या तिकीट विक्री प्लॅटफॉर्मला एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्याच्या प्रेक्षकांची माहिती देण्याची विनंती केली आहेत.​

Shruti Vilas Kadam

kunal kamra On BookMyShow : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने बुकमायशो या तिकीट विक्री प्लॅटफॉर्मला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांने त्याच्या शोच्या आयोजनाबाबत आणि त्यासंबंधित अडचणींबद्दल आपली मते मांडले असून त्याच्या प्रेक्षकांची माहिती देण्याची विनंती केली आहेत.​

कुणाल कामराने त्याच्या पत्रात नमूद केले आहे की, बुकमायशोला राज्य सरकारसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवावे लागतात आणि मुंबई हे लाइव्ह मनोरंजनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे, अशा शोचे आयोजन करण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. 'कोल्डप्ले' आणि 'गन्स एन' रोझेस' यांसारख्या आयकॉनिक शोचे आयोजन राज्याच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते.​

कामराने पुढे लिहीले, एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतो. विनोदी कलाकार कितीही मोठा असो किंवा लहान असो, आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातींवर दररोज ६,००० ते १०,००० रुपये खर्च करावे लागतात. हा खर्च हा एक अतिरिक्त भार आहे जो कलाकार म्हणून आपल्याला सहन करावा लागतो.

या पत्राद्वारे विनंती करत कुणाल पुढे म्हणाला, मी जी विनंती करत आहे ती सोपी आहे कृपया माझ्या एकल शोमधून तुम्ही गोळा केलेल्या प्रेक्षकांची संपर्क माहिती किमान मला द्या. जेणेकरून मी माझे जीवन सन्मानाने जगू शकेन आणि निष्पक्ष उपजीविकेसाठी काम करू शकेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

SCROLL FOR NEXT