Kim Kardashian Saam TV
मनोरंजन बातम्या

माझ्या मुलाने माझा 'तसला' Video पाहिला मग...; अभिनेत्री किमने सांगितला किस्सा

एपिसोडमध्ये सांगण्यात आले की की किमचा मुलगा सेंट अभिनेत्रीच्या आयपॅडमध्ये रोब्लॉक्स खेळत होता.

वृत्तसंस्था

नुकतेच 'किम कार्दशियन'च्या (Kim Kardashian) एपिसोडमध्ये अभिनेत्री किम रडताना दिसली. किमचा मुलगा सेंटने तिचा एक व्हिडिओ समोर आला होता जो तिच्या मुलाने पाहिल्याचं तिने सांगितले आहे (Kim Kardashian Controversial Video). हा व्हिडिओ 2007 सालचा एक वादग्रस्त व्हिडिओ होता जो अभिनेत्री किमचा होता. हा एक जाहिरातपर व्हिडिओ होता जो अश्लील व्हिडिओ होता ज्यामध्ये किम तिच्या एक्स प्रियकर आरजेसोबत (Kim Kardashian Ex Boyfriend) होती. एपिसोडमध्ये सांगण्यात आले की की किमचा मुलगा सेंट अभिनेत्रीच्या आयपॅडमध्ये रोब्लॉक्स खेळत होता. तेव्हाच त्याने पाहिले की किम कार्दशियनचे रडणारे मीम्स ट्रेंडिंग होत आहेत, ज्यामध्ये काही अनरिलीज सीनची चर्चा आहे. या मीम्समध्ये त्या वादग्रस्त 'सेक्स टेप'बद्दल बोलले जात होते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, याबद्दल बोलताना किम कार्दशियन म्हणाली, 'हे एक क्लिकबेट होते ज्यात असे सूचित करण्यात आले होती की जर तुम्ही त्यावर क्लिक केले तर सेक्स टेप समोर येणार आहे. जर माझा मुलगा थोडा मोठा आणि त सर्व वाचू शकला असता तर मी तिथेच मेले असते. परंतु तसे काही झाले नाही पण मी आतून कायम मरत आहे.

2007 ची गोष्ट

2007 मध्ये अमेरिकन प्रसिद्ध मॉडेल किम कार्दशियनला तो व्हिडिओ रिलीज होण्यापासून रोखण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. या अभिनेत्रीने अॅडल्ट प्रोडक्शन कंपनी विविड एंटरटेनमेंटला कायदेशीर नोटीस पाठवली होती. तथापि, नंतर किमने केस दाखल केली, परिणामी कंपनीने अभिनेत्रीला सेटलमेंटची ऑफर दिली. 2019 मध्ये, जेव्हा अँडी कोहनने किमला या संदर्भात प्रश्न विचारला, तेव्हा ती आपल्या मुलांना या गोष्टीविषयी कशी सांगेल? यावर किम कार्दशियन म्हणाली होती- 'मला वाटते की मी माझ्या मुलांशी खूप प्रामाणिक राहीन. जशी वेळ जाईल तसे अजून प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेल.

किम कार्दशियनबद्दल केला होता दावा!

काही दिवसांपूर्वी हॉलिवूडमधील सेक्स टेप ब्रोकर केविन ब्लॅटने दावा केला होता की, किम कार्दशियनने 2002 साली सेक्स टेपच्या माध्यमातून मोठी कमाई केली होती. आरजेसोबतच्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने 20 मिलियन डॉलर कमावले होते. ज्यामध्ये शेवटचे काही सीन काढून टाकण्यात आले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी; छावा संघटना आक्रमक

WhatsApp मध्ये कॅमेरा फिचर अपडेट, कमी प्रकाशातही फोटो येणार क्लिअर

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

SCROLL FOR NEXT