Kareena Kapoor - Saif Ali Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor - Saif Ali Khan: 'तू, मी आणि पिझ्झा...' लग्नाच्या वाढदिवशी करीना कपूरने सैफ अली खानसाठी केली खास पोस्ट

Kareena Kapoor Post: करीना कपूरने तिचा आणि सैफ अली खानचा एक क्युट फोटो शेअर केला आहे.

Pooja Dange

Kareena Kapoor Eating Pizza:

अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधील अपडेट शेअर करत असते. करीना कधी मुलांसोबत फोटो पोस्ट करते तर कधी तिच्या सहकालकारांसोबत. आज तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी पोस्ट केली आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त करीनाने पती सैफ अली खानला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूर पोस्ट

करीना कपूरने तिचा आणि सैफ अली खानचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीना कपूर पिझ्झा खाताना दिसत आहे. तर सैफ अली खान तिच्याकडे बोट दाखवत आहे.

करीना कपूरने सैफला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं आहे की, 'हे आपण आहोत. तू, मी आणि पिझ्झा... भरपूर प्रेम... लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा...' (This is US❤️🥰💥You, Me and Pizza…❤️Forever Kinda Love… Happy Anniversary husband…😍♾️) यासह करीनाने हार्ट, स्टार, स्माईली आणि अनंत हे सिम्बॉल शेअर केले आहेत. (Latest ENtertainment News)

करीना कपूरच्या या पोस्टवर मलायका अरोरा, संजय कपूर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'जाने जा' चित्रपटातील तिचा कोस्टार जयदीप अहलावातने कमेंट करत म्हटले आहे, 'सैफ सरांकडे बघून असं वाटतंय की ते म्हणत आहेत, सगळं पिझ्झा हिनेच खाल्ला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT