Ranveer Allahbadia Cried saamtv
मनोरंजन बातम्या

Ranveer Allahbadia: समय रैनाचे व्हिडिओ डिलिट होताच रणवीर रडला? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Ranveer Allahbadia Cried: 'इंडियाज गॉट लेटेंट' शो मध्ये वादग्रस्त विधान करणारा इलाबदियाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात तो रडताना दिसत आहे.

Sandeep Chavan

'इंडियाज गॉट लेटेंट' या वादग्रस्त शोमुळे चर्चेत आलेला रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडलाय.आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झालाय असा दावा करण्यात आलाय.खरंच रणवीरला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालाय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोऱ आलं पाहुयात.

हा आहे रणवीर अलाहाबादिया. आता हा रणवीर ढसाढसा रडतोय.'इंडियाज गॉट लेटेंट' या वादग्रस्त शोमुळे सध्या चर्चेत आलाय. मात्र, शोदरम्यान अश्लील कमेंट केल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय.आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाल्याने रडत असल्याचा दावा करण्यात आलाय.

माझ्यामुळे सर्व काही संपलंय असं तो या व्हिडिओत म्हणतोय, काही अश्लील कमेंट केल्यामुळे याच्यावर जोरदार टीका झाली.मात्र, याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालाय का? खरंच रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडतोय का? व्हायरल झालेला हा व्हिडिओ आताचाच आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी हा रणवीर का रडतोय हे आमच्या पडताळणीत समोर आलं

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

रणवीर रडतानाचा व्हायरल व्हिडिओ आताचा नाही

रडतानाचा हा व्हिडिओ तीन वर्षे जुना आहे

कोरोनात रणवीरने यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केलेला

कोरोना काळात रणवीरचे कामही थांबले होते

व्हिडिओचा 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणाशी संबंध नाही

सध्या हा रणवीर चर्चेत आहे.त्यामुळे काही लोक व्हिडिओ व्हायरल करत असतात आणि आपण ते पाहून कमेंट करत असतो. मात्र, याला आपल्या कृत्याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही. हा व्हिडिओ कोरोनाकाळातील असून, तो व्हिडिओ डिलिट केल्यानं रडत असल्याचा दावा असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT