पाकिस्तानला हरवून भारताने आशिया कप जिंकला आहे.
भारताच्या विजयावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन, अनुपम खेर, प्रिती झिंटा, विजय देवराकोंडा यांनी ट्वीट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काल (28 सप्टेंबर 2025) ला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आशिया चषकाची फायनल रंगली. (India vs Pakistan Asia Cup 2025 Final) पाकिस्तानला हरवून भारताने आशिया कपच्या ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले आहे. भारताने नवव्यांदा आशिया चषक जिंकला आहे. भारताच्या विजयानंतर सर्वत्र आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात आता बॉलिवूड सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर ट्वीट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
"T 5516(i)- जीत गेय ! बोलती बंद !जय हिन्द ! जय भारत ! जय माँ दुर्गा !"
"इंडियाआ..."
"व्वा !!! काय खेळ झाला. आशिया कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! या रोमांचक विजयासाठी तिलक, शिवम आणि कुलदीप यांचे आभार..."
"सामना कोणी भी हो, भारत तिलक लगाकर ही घर भेजेगा..."
"भारत माता की जय! "
"आजचा सामना किती छान होता!भारताने धैर्य, उत्साह दाखवला..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.