Matka Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा थंड मलाईदार मटका कुल्फी; सोपी रेसिपी करा ट्राय

Siddhi Hande

आईस्क्रिम

उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याची सर्वांनाच इच्छा होते. यातदेखील जर कुल्फी किंवा आईस्क्रिम असेल तर ते सर्वांनाच आवडते.

Matka Kulfi Recipe | Saam tv

मटका कुल्फी

तुम्ही घरीच बाजारात मिळते तशी मटका कुल्फी बनवू शकता. याची रेसिपी खूप सोपी आहे.

Matka Kulfi Recipe | Saam tv

साहित्य

दूध, काजू, बदाम, पिस्ता, वेलची पूड, साखर, फॉइल पेपर, मटका

Matka Kulfi Recipe | Saam tv

दूध उकळून घ्या

सर्वात आधी एका भांड्यात दूध घ्यायचे आहे. हे दूध अर्ध होईपर्यंत उकळून घ्या.

Matka Kulfi Recipe | Saam tv

ड्रायफ्रुट्स बारीक करा

यानंतर मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता वाटून घ्यायचा आहे. हे सर्व दुधात मिक्स करुन ढवळून घ्या.

Kulfi | Saam TV

वेलची पूड

यात वेलची पूडदेखील टाका. हे दूध एकजीव करुन थोडा वेळ उकळून घ्या.

Matka Kulfi Recipe

साखर मंद आचेवर ढवळत राहा

एका पॅनमध्ये साखर घ्या. साखर सतत ढवळत राहा. मंद आचेवर सतत हलवत राहा. त्याला कॅरेमल रंग येईल.

Matka Kulfi Recipe | Saam tv

साखरेत दूध ओता

साखर घट्ट झाली की त्यात दूध ओता. हे सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या.

Matka Kulfi Recipe | Saam tv

मिश्रण

यानंतर पाच मिनिटे उकळा. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर मातीच्या लहानश्या मडक्यात भरा.

Matka Kulfi Recipe | Saam tv

फॉइल पेपर

या मडक्यावर वरुन फॉइल पेपर लावा. ही आईस्क्रिम फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

Matka Kulfi Recipe | Saam tv

Next: रणरणत्या उन्हात कैरीचे पन्हे पिण्यासारखे दुसरी सुख नाही, गावाकडे 'अशी' बनवतात रेसिपी

Kairi Panha | yandex
येथे क्लिक करा