Hera Pheri 3 Saam TV
मनोरंजन बातम्या

Hera Pheri 3 : सोशल मीडियावर होतेय भन्नाट हेरा फेरी; नेटकऱ्यांकडून मीम्स व्हायरल, एकदा पहाल तर लोटपोट हसाल

अक्षय कुमाराचं हेरा फेरीमध्ये राजूची भूमिका साकारणार आहे.

Ruchika Jadhav

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी'बॉलिवूडमधील एक असा चित्रपट जो १०० वेळा पाहूनही पुन्हा पुन्हा पहावा वाटतो. या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट आणि त्यातील कलाकारांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चर्चांना आणखी उधाण येणार आहे. कारण हेरा फेरी च्या तिसऱ्या भागाचं शूटींग सुरू झालं आहे. (Latest Hera Pheri 3)

या चित्रपटाची घोषण झाली तेव्हा म्हटलं जात होतं की अक्षय कुमारची जागा दुसऱ्या अभिनेत्याला दिली जाईल. स्क्रिप्ट वाचून ती न आवडल्यानं अक्षयने या चित्रपटाला नकार दिला त्यामुळे राजू हे पात्र कार्तीक आर्यन साकारेल असंही म्हटलं जात होतं. मात्र या फक्त अफवा होत्या. शूटींगला सुरूवात झाल्याने या चर्चांनाही आता पूर्ण विराम लागला आहे. अक्षय कुमाराचं हेरा फेरीमध्ये राजूची भूमिका साकारणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेराफेरी ३ चित्रपटाला गपचूप सुरुवात करण्यात आलीये. म्हणजेचं या चित्रपटाच्या दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहे असं म्हणायला हरकत नाही. फरहाद सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान', या चित्रपटाचं देखील दिग्दर्शन केलं आहे.

तबब्ल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हेरा फेरी ३

साल २००० मध्ये हेरा फेरीचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर २००६ मध्ये दुसरा आणि आता १७ वर्षांचा काळ लोटल्यावर तीसरा भागाचे शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग तुफान हिट झाले. तसेच यातील अनेक डायलॉग्सवर मिम्स बनवण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT