Old Saree Dress Designs: जुन्या पैठणी साडीचे शिवा 5 युनिक ड्रेस, दिसतील खूपच सुंदर

Manasvi Choudhary

साडी प्रेम

महिलाचं साडी प्रेम हे सर्वांनाच माहित आहे. साडी कितीही जुनी झाली तरी ती फेकून द्यायला मन करत नाही त्यात पैठणी साडी म्हणजे नाहीच नाही.

Chandrakor Paithani Saree Blouse

जुन्या साडीचे ड्रेस

जुन्या पैठणी साड्यांचे तुम्ही हटके, स्टायलिश ड्रेसेस शिवू शकता जे तुमचा लूक आणखी सुंदर बनवतील.

Old Saree Dress Designs

लॉन्ग कुर्ती आणि मॅचिंग स्कर्ट

पैठणी साडीच्या काठापासून तुम्ही स्टायलिश लॉन्ग कुर्ती आणि मॅचिंग स्कर्ट किंवा प्लाझो पॅन्ट बनवू शकता.

Old Saree Dress Designs

लॉन्ग फ्रॉक

साडीच्या पदर आणि काठ वापरून तुम्ही लॉन्ग असा फ्रॉक शिवू शकता.

Old Saree Dress Designs

टू- पीस

साडी पासून तुम्ही टू- पीस देखील शिवू शकता ही युनिक स्टाईल तुम्ही मराठमोळ्या सणांना घातल्यास सर्वजण तुमच्या सौंदर्याचे कौतुक करेल.

Old Saree Dress Designs

को- आर्ड सेट

सध्या फॅशनमध्ये असलेले म्हणजे को- आर्ड सेट जे अत्यंत स्टायलिश दिसते यामध्ये तुमचा लूक छान दिसतो.

Old Saree Dress Designs

इंडो- वेस्टर्न गाऊन

साडीचा तुम्ही इंडो- वेस्टर्न लूकमध्ये गाऊन देखील स्टिच करून घेऊ शकता.

Old Saree Dress Designs

NEXT: Kale Mani Mangalsutra: 'महाराष्ट्रीयन अस्सल पारंपारिक दागिना' काळे मनी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट पॅटर्न

येथे क्लिक करा...