Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण? टिव्ही गाजवणाऱ्या अभिनत्याने घेतले ५ कोटी

Dheeraj Dhoopar : 'बिग बॉस 18' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच 'बिग बॉस 18'च्या सर्वात महागड्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.

Shreya Maskar

आता सर्वत्र 'बिग बॉस 18' ची चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक या सीजन साठी खूप उत्सुक दिसत आहेत. या शोचे होस्टिंग भाईजान (Salman Khan) करणार आहेत. हा सीजन नवीन धमाल घेऊन येणार आहे. आता या सीजन मध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 18' ( Bigg Boss 18) ची यंदाची थिम टाईमवर आधारित पाहायला मिळणार आहे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर आधारित आहे. तसेच या शो मधील स्पर्धकांची यादी देखील समोर आली आहे. यात निया शर्मा, धीरज धूपर (Dheeraj Dhooper) यांची नावे आहेत. ईशा कोप्पीकर, चंद्रिमा सिंघा रॉय, चाहत पांडे यांची चर्चा देखील शो साठी रंगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 18' चा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक अभिनेता धीरज धूपर ठरला आहे. 'बिग बॉस 18' चा भाग होण्यासाठी त्यांला 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. या सीजनमध्ये 18 स्पर्धक आपला खेळ दाखवणार आहे आणि त्यातून कोणतरी एक बिग बॉस 18चा विजेता ठरणार आहे.

अभिनेत्री निया शर्माने (Nia Sharma) नुकतेचा 'बिग बॉस 18' चा करार केला आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस 18' पाहणे आता रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

SCROLL FOR NEXT