Dhanashree Verma SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhanashree Verma: माझ्यासाठी हे खूपच कठीण...; युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर धनश्री वर्माने सोडलं मौन

Dhanashree Verma-Yuzvendra Chahal Divorce Rumours: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर धनश्रीने आता मौन सोडले आहे. तिने खूप कठोर शब्दात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नेमके ती काय म्हणाली, जाणून घ्या.

Shreya Maskar

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. युजवेंद्र (yuzvendra chahal) आणि धनश्री यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. तर चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत. यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि धनश्री अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे त्यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता मात्र धनश्री वर्माने तिला ट्रोल करणाऱ्यांना खडसावले आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिला आणि तिच्या घरच्यांना कोणत्या मनस्थितीतून जावे लागत आहे. याचा खुलासा तिने केला आहे.

धनश्रीने वर्मा इंस्टाग्राम स्टोरी

धनश्रीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असे आहे की, "तिला आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसात खूप त्रास झाला आहे. गेले काही दिवस त्यांचे खूप कठीण काळात गेले आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता अफवा पसरवणाऱ्या ट्रोल्सकडून तिला ट्रोल केले जाणे तिला खूप अस्वस्थ करत आहे. तिने आपले नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे मेहनत केली आहे." असे एकंदर धनश्रीला आपल्या स्टोरीतून बोलायचे आहे.

dhanashree verma

पुढे धनश्रीने त्या स्टोरीत लिहिलं आहे की, "माझे मौन माझी कमजोरी समजू नका. ती माझी ताकद आहे. मी माझ्या सत्य परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून पुढे जात आहे. " गेले अनेक दिवसांपासून युजवेंद्र आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चे सोशल मीडियावर सुरू आहे. त्यावरू अनेक लोक त्यांना ट्रोल करत आहे. आता यावर धनश्रीने वर्मा सडेतोड उत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT