Ankush Dhavre
भारताचा स्टार खेळाडू युझवेंद्र चहल सध्या तुफान चर्चेत आहे.
युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
दोघेही २२ डिसेंबर २०२० मध्ये विवाह बंधनात अडकले होते.
आता दोघांनी वेगळं होणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.
धनश्री वर्मा नेमकी काय करते? जाणून घ्या.
धनश्री वर्मा यूट्यूबवर डान्स, कोरियोग्राफी, आणि फिटनेस संबंधित व्हिडिओ शेअर करते.
ती डेंटिस्ट देखील आहे.
यासह ती एक फेमस डान्सर देखील आहे.