Ankush Dhavre
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता, हे सर्वांनाच माहित आहे.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
तर श्रीलंकेचा राष्ट्रीय प्राणी कोणता? माहितीये का?
सिंह हा श्रीलंकेचा राष्ट्रीय प्राणी आहे.
श्रीलंकेचा राष्ट्रीय ध्वजावर सिंह आहे. जो संस्कृती आणि पंरपरेचा महत्वाचा भाग आहे.
सिंह हा श्रीलंकेच्या लोकांसाठी शक्ती, धैर्य, आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो.
श्रीलंकेच्या ध्वजावरील सोन्याचा सिंह तलवार धरून दिसतो, जो देशाच्या संरक्षणाचे प्रतीक आहे.
सिंहाचे उल्लेख प्राचीन लंकन स्थापत्यकलेत आणि मंदिरांमध्ये आढळतात.