Ankush Dhavre
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
हे सर्वांनाच माहीत आहे.
मात्र पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी कोणता? हे माहितीये का?
चकोर हा पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी आहे.
हा पक्षी साधारणपणे ३२-३५ सेंटीमीटर लांब असतो.
हा पक्षी हलका तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा पट्टा असतो.
चकोर हा पक्षी डोंगराळ भागात आढळतो.
हा पक्षी डोंगराळ भागात आढळून येत असल्याने, त्याची उडण्याची क्षमता ही खूप चांगली आहे.