Ankush Dhavre
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?हे सर्वांनाच माहीत आहे.
मात्र पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता? हे खूप कमी लोकांना माहीत आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय प्राण्याचं नाव मारखोर आहे.
मारखोर ही जंगली बोकडाची एक जात आहे
हे प्राणी डोंगराळ भागात आढळून येतात.
मारखोराची शिंगे ही पिळवटलेल्या आकाराची असतात.
मारखोर हा लहान वनस्पती आणि गवत खातो.
त्यामुळे तो पूर्णपणे शाकाहारी आहे.