National Bird: कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, माहितीये का?

Ankush Dhavre

राष्ट्रीय पक्षी

प्रत्येक देशाचा राष्ट्रीय प्राणी आणि पक्षी असतो.

PEACOCK | YANDEX

राष्ट्रीय प्राणी

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.

TIGER | YANDEX

राष्ट्रीय पक्षी

तर राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

PEACOCK | YANDEX

कोंबडा

तसेच कोंबडा कुठल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? तुम्हाला माहित आहे का?

HEN | YANDEX

प्रश्न

तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल, आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो

HEN | YANDEX

कोंबडा

कोंबडा हा आपलं शेजारील राष्ट्र श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी आहे.

SRI LANKA | YANDEX

कोंबडा

श्रीलंकन जंगल फाऊल म्हणजेच जंगली कोबंडा हा श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी आहे.

HEN | YANDEX

श्रीलंका

हा पक्षी केवळ श्रीलंकेत आढळतो, ही कोंबड्यांची एक जात आहे.

HEN | YANDEX

NEXT: तुम्हालाही झोप येत नाही? मग 4-7-8 फॉर्म्युला ट्राय करुन पाहा

sleeping hack | canva
येथे क्लिक करा