Ankush Dhavre
४-७-८ ही झोप येण्यासाठी वापरली जाणारी टेकनिक आहे.
या टेकनिकचा वापर करुन तुम्ही तुमचं माईंड फ्रेश करु शकता.
नाकाच्या साहाय्याने ४ सेंकंद श्वास घ्या आणि जीभ वरच्या दातांच्या मागे ठेवा.
७ सेंकंद श्वास थांबवून ठेवा, हे शरीर शांत ठेवण्यासाठीचा महत्वाचा भाग आहे.
आता ८ सेंकंद तोंडावाटे श्वास बाहेर सोडा.
या टेकनिकचा वापर केल्यामुळे हार्ट रेट स्लो होतो, ब्लड प्रेशर कमी होतो.
तुम्ही दररोज २ वेळेस याचा सराव केला, तर ४ ते ६ आठवड्यात फरक दिसून येऊ शकतो.