Ankush Dhavre
तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी मोर नक्कीच पाहिला असेल
मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे हे सर्वांना माहीत आहे
मात्र मोराला राष्ट्रीय पक्षी का घोषित केलं? हे खूप कमी लोकांना माहीत असेल.
मोराला २६ जानेवारी १९६३ रोजी राष्ट्रीय पक्षी घोषित केलं गेलं.
जाणून घ्या काय आहे कारण?
भारतीय संस्कृतीमध्ये मोराला विशेष स्थान आहे.
मोराला शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं
त्यामुळे मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं.