Stree 2 Movie Star Cast Fees Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2 Movie : अबब... ३ मिनिटांच्या गाण्यासाठी तमन्नाने घेतले बक्कळ मानधन, बाकीच्या कलाकारांची फी किती ?

Chetan Bodke
Stree 2 Movie

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री २' चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Stree 2 Movie

'स्त्री २' चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक करीत असून हा हॉरर कॉमेडी ड्रामा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाच्या पोस्टरने, टीझरने, ट्रेलरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणून धरली आहे.

Stree 2 Movie

शोबिझ ग्लोअरच्या रिपोर्टनुसार, 'स्त्री २' चित्रपट ८० ते ८५ कोटींमध्ये तयार झालेला आहे. या बहुचर्चित चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले आहे, जाणून घेऊया.

Shraddha Kapoor Photos

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'स्त्री २' चित्रपटासाठी ५ कोटी मानधन स्वीकारले आहे.

RajKummar Rao

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव ह्याने चित्रपटासाठी ६ कोटी रुपये स्वीकारले आहे.

Pankaj Tripathi Photos

अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटासाठी ३ कोटी इतकं मानधन स्वीकारलं आहे.

Varun Dhawan Photos

अभिनेता वरून धवनने चित्रपटासाठी २ कोटी मानधन स्वीकारले आहे.

Aparshakti Khurana Photos

अभिनेता अपारशक्ती खुरानाने चित्रपटासाठी ७० लाख मानधन स्वीकारले आहे.

Abhishek Banerjee Photos

अभिनेता अभिषेक बॅनर्जी ह्याने चित्रपटासाठी ५५ लाख मानधन स्वीकारले आहे.

Tamannah Bhatia Photos

'स्त्री २' चित्रपटामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया कॅमिओ करणार आहे. चित्रपटामध्ये तमन्ना एका आयटम साँगमध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी तमन्नाने १ कोटी इतकी फी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT