Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy  Instagram @rakhisawant2511
मनोरंजन बातम्या

Rakhi-Adil Wedding: सलमान खानचा एक फोन अन् राखी-आदिलचं नातं सावरलं; नेमकं काय झालं?

आदिलने भाईजान सलमान खानच्या सांगण्यावरून राखीसोबतचे लग्न मान्य केले.

Pooja Dange

Salman Khan Call Adil Durrani: राखी सावंत आणि आदिल यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. दोघांच्या लग्नावरून बराच गोंधळ गेले काही दिवस पाहायला मिळत होता. पण आता आदिलने राखीशी लग्न केल्याचे मान्य केले आहे. परंतु आदिलने भाईजान सलमान खानच्या सांगण्यावरून हे मान्य केले असल्याची सध्या चर्चा आहे.

आदिलने राखीसोबतच्या लग्न आधी अमान्य केले होते. त्यानंतर सलमान खानने समजावल्यानंतर आदिलने राखीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पापाराझींशी बोलताना राखी सावंत सांगितले की, आदिल भाईजान सलमानचा कॉल आला होता. त्यानंतर त्याचे आयुष्य ट्रॅकवर आले.

राखी पुढे म्हणाली, भाई (सलमान) आदिलला भेटला आहे. भाईने आदिलला कॉल केला होता. भाई असताना आदिल नाही बोलूच शकत नाही. त्याने आदिलला म्हटलं, क्या बहन से शादी करने का? आदिलला विचारा सलमान खानचा फोन आला होता की नाही. विचार ना त्याला. भाई (भाऊ) आहे माझा. सलमान चा मेहुणा आहे हा... त्यांचा जावई आहे.

आदिलने सुद्धा सलमान खानच्या फोन कॉलविषयी सांगितले. तो म्हणाला सलमान खानचा कॉल आला होता. तो मला म्हणाला जे काही आहे बोलून मोकळा हो. मान्य करायचे असेल तास कर नाहीतर नाही बोलून मोकळा हो. परंतु जे खरं आहे त्याचा स्वीकार कर आणि त्याला तोंड दे. त्यानंतर राखी म्हणते त्याच्याकडून प्रेशर आल्यावर लगेच कबुल केलं. बायकोच्या प्रेशरमध्ये कबूल करत जा.

आदिल दुर्रानीने राखीशी लग्न केल्याचे कबूल करताच पापराझींनी त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि भंडावून सोडले आहे. पापाराझींनी शूट केलेले राखी आणि आदिलचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये राखी आणि आदिल दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT